शिंदे सरकारचा मोठा निर्णय! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यात जमा होणार 1 लाख रुपये

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

sukanya samruddhi yojana : सरकारच्या या योजनेचे नाव आहे माझी कन्या. ही योजना ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे सुरू झाली आहे. योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला ग्रामीण आणि नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी उपमुख्य अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी विभागीय महिला उपयुक्त यांच्या कार्यालयात जाऊन भरता येईल.

government scheme for girl marriage : या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या वडिलांना मुलीच्या जन्मानंतर ग्रामपंचायत तसेच नगरपालिका महानगरपालिका यांच्याकडे मुलीच्या नावाची नोंद करणे गरजेचे आहे.

  • आवश्यक कागदपत्र
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पत्त्याचा पुरावा
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा

या योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇