मुलाचे किंवा मुलीचे वय अठरा वर्ष होईपर्यंत हे 1100 रुपयाचे अनुदान त्या विद्यार्थ्यास मिळते शालेय जीवनात त्याला कोणत्याही अडचण येऊ नये त्यामागील हेतु आहे. कागदपत्रासह विद्यार्थ्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर गृह भेट देऊन संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी केली जाते.
दरमहा ११०० रुपये सरकार कडून कोणाला मिळणार याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेल्या वृत्तपत्रामध्ये दिली आहे. अधिकृत माहितीसाठी वृत्तपत्र काळजीपूर्वक वाचा.