महाराष्ट्र कुक्कुट पालन योजना आणि अनुदान

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी “महाराष्ट्र कुक्कुट पालन योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, शेतकरी, स्वयं-सहायता गट आणि सहकारी संस्थांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज आणि अनुदान दिले जाते.

योजनाची उद्दिष्टे :

  • कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देणे
  • ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे
  • राज्यातील अंडी उत्पादनात वाढ करणे

योजनाची पात्रता :

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे
  • कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असणे
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे लाभार्थी असतील तर त्यांना अधिक अनुदान मिळेल.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

योजनाअंतर्गत मिळणारे अनुदान :

  • प्रशिक्षणासाठी अनुदान: ₹2,000/- प्रति लाभार्थी
  • एकूण गट खर्चावर अनुदान: ₹41,000/-
  • कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज: ₹10,00,000/-

योजनाचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment